Subject:
India LanguagesAuthor:
genevieveCreated:
1 year agoExplanation:
Marathi story writing :-
एकदा एक हरिण जंगलाबाहेर येते. समोरून एक प्रवासी रेल्वे येत असा
हरिण प्रवासी रेल्वे जवळ येताच तिच्याबरोबर धावायला सुरुवात करते.
पुढे एका स्टेशनवर रेल्वे थांबते. हरिण मात्र पुढे धावत जाते.
जंगलात जाऊन इतर सर्व प्राण्यांपुढे आपण रेल्वेला हरवले अशी फुशार
कोल्ह्याला शंका येते. तो हरणाबरोबर जंगलाबाहेर येतो.
प्रसंग
पुन्हा हरणाची व रेल्वेची शर्यत सुरू होते. कोल्हा दोघांच्यामागे धावत -
ती रेल्वे मालगाडी असते कोठेही न थांबता पुढे पुढे जाते. हरिण
मानवाने तंत्रज्ञानाचा वापर करून बनवलेली रेल्वे आपल्यापेक्षा वेगवान आ
हरिण आणि तोला
Author:
jordisims
Rate an answer:
0