Subject:
India LanguagesAuthor:
buckeyeCreated:
1 year agoAnswer:
1)आमच्या घराला तीन खोल्या आहेत.
2)घरात प्रवेश करताना येताना दिसते हाॅल.
3)हाॅल मध्ये असते ते टि.व्ही व सोपासेट आणि टि टेबल व आकर्षक दिसण्यासाठी आम्ही तेथे फुलदानि आणि फुलांच्या कुणडया ठेवलो आहे.
4)त्या नंतर येते स्वयंपाक घर त्यात असतात भांडे स्वयंपाकाचे साहित्य व गॅस आणि सिलेनडर. स्वयंपाक करायला सोपे व्हावे म्हणुन असतो तो किचन वटा.
5)आम्ही किचन मध्येच देवारा ठेवलो. कारण आईला सोपे पडेल म्हणुन.
6)नंतर येते ते झोपण्यासाठी असलेली खोली.
7)त्या खोलीत आम्ही आमचे खेळण्या व बाहुल्या पण ठेवलो आहे.
Author:
essencechaney
Rate an answer:
2