Answer:
तर शिडीची लांबी १३ मीटर असेल
Explanation:
या प्रश्नाचे उत्तर पायथागोरस प्रमेयानुसार सोडवावे.
भिंतीची उंची म्हणजेच काटकोन ञिकोणाची उंची=12
जमिनीची लांबी म्हणजेच काटकोन ञिकोणाचा पाया=5 शिडीची लांबी म्हणजेच काटकोन ञिकोणाचा कर्ण=?
(कर्ण)²=(पाया)²+(उंची)².........(पायथागोरस प्रमेय)
(कर्ण)²=(5)²+(12)²
(कर्ण)²=25+144
(कर्ण)²=169........(वर्गमूळ घेवून)
कर्ण= 13मीटर
म्हणून शिडीची लांबी =13मीटर
Author:
daniels77
Rate an answer:
0