जाहिरात लेखन योगासन वर्गाची आकर्षक जाहिरात तयार करा.​

Answers 1

Answer:

सुवर्णसंधी! सुवर्णसंधी! सुवर्णसंधी!

तुमच्या शहरात फक्त तुमच्यासाठी

योगासन वर्गाची सुरुवात.

  • योग वर्गाची वैशिष्ट्ये:
  • प्रत्येक वयोगटातील व्यक्तींसाठी योग वर्गाची व्यवस्था.
  • ज्येष्ठ नागरिकांसाठी विशिष्ट अशी सवलत.
  • महिला व मुलांसाठी विशेष वर्गाची व्यवस्था.
  • आपल्या सोयीनुसार वेळ ठरविण्यात येईल.
  • योग अभ्यासासोबतच आहाराचे मार्गदर्शन करण्यात येईल.

आजच योग वर्गाला भेट देऊन नोंद करा.

पत्ता- महर्षी योगाभ्यास,

२३४, न्यू पार्क सोसायटी

सुभाष चौक,

नर्मदा सिनेमा च्या मागे,

अमरावती -७५

If you know the answer add it here!

Can't find the answer?

Log in with Google

or

Forgot your password?

I don't have an account, and I want to Register

Choose a language and a region
How much to ban the user?
1 hour 1 day 100 years