माझ्या घराजवळ राहणाऱ्या एका कुटुंबाचा पसारा मोठा होता. नवरा बायको, तीन मुली आणि दोन मुलगे. नवरा - कसलासा कारागीर होता. त्याचं हातावर पोट. काम असेल तेव्हा तो घराबाहेर असायचा, एरवी घरातच बसून राहायचा. मुळातच काम कमी, तशात त्याला काम करण्याचाही कंटाळा. बायकोच काबाडकष्ट करायची. धुण्या-भांड्याची कामे करायची. तिच्या मुलीही तिला मदत करायच्या. तिच्या कमाईतून आठवड्याला घरात रेशन भरलं जायचं. तरी घरात नवऱ्याचाच दरारा होता. सगळ्या पेशांवर त्याचाच अधिकार असायचा. रेशन आणण्यासाठी तो मुलांच्या हातावर पैसे आणि रेशनकार्ड ठेवायचा. ते परत आल्यानंतर त्यांच्याकडून नीट सगळा हिशेब घ्यायचा. एकदा मुलं रेशन घेऊन आली, पण रेशनकार्ड कुठे तरी हरवलं. तेव्हा एखादी अमूल्य चीज कुठेतरी हरवावी इतका मोठा गदारोळ त्या घरात झाला. नवयाने मुलांना वाट्टेल तसं झोडपून काढलं. बायको-मुली मधे पडल्या तर त्यांनाही मार बसला. दिलेल्या उताऱ्याचा एक-तृतीयांश सारांश लिहा.
Last evening when you were going to temple with your mother, you saw a house on fire. What did you see their? Who helped the people living in the house? Write all this description in your diary in about 100-200 words.
what problems could Greg and Shane encounter on Day 2 of their migration? create your own ending, including the problems they in encounter and how they make it it to their destination.