Subject:
India LanguagesAuthor:
aaravCreated:
1 year agoAnswer:
यश आणि अपयश एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. दोन्हीचे दायित्व स्विकारण्यासाठी मन खंबीर ठेवण्यासाठी आपण साहाय्य करा. आपल्या अपत्याना कोणत्याही गोष्टी तर्कशुद्ध, ज्ञानरचनात्मक वृत्तीने आत्मसात करण्यास प्रोत्साहन द्या. आपल्या जीवनशैलीला अनुसरून केलेला सारासार विचार व अनुभव यातून सुजाण पालकत्व स्वीकाराल अशी अपेक्षा आहे.
Author:
murphyzdv3
Rate an answer:
2Answer:
यासाठीचे जाणतेपणाने होणारे सर्व तऱ्हेचे प्रयत्न म्हणजे सुजाण पालकत्व होय. मुलाचा पालक हा त्याचा मालक नसून एक नैसर्गिक प्रेरणेने निर्माण केलेला सुजाण विश्वस्त असतो. असे माझे प्रामाणिक मत आहे. मूल जन्माला आल्यानंतर त्या मुलाची वाढ आणि विकास चांगल्या प्रकारे व्हावा; अशी प्रत्येक पालकाची इच्छा असते.
Explanation:
Hope it is helpful
Author:
kramer9lcb
Rate an answer:
19