१ .स्वयपाकघरातील विज्ञान २. भविष्यातील दळणवळण३ . माझी शाशवत जीवनशैली४. विज्ञानातील संकल्पना या विषयावर १००० शब्दांपयत निबंध लिहा in marathi​

Answers 1

Answer:

स्वयंपाक घर हे विज्ञानाच्या स्थित्यंतराचे एक महत्त्वाचे केंद्र आहे असे आपण म्हणू शकतो. फार फार प्राचीन काळी जेव्हा एका स्त्रीने शेतीचा शोध लावला तेव्हा पासून स्वयंपाक घरातील पाककृती सातत्याने बदलत गेल्या. बदल प्रचंड आहेत आणि या बदलांचा मागोवा घ्यायचा तर मोठं इतिहासाने भरलेलं वर्णनपर लेखन होईल. आता हेच पहा ना स्वयंपाक घरात आज कितीतरी पदार्थ विराजमान झालेली आहेत. मसाल्याचे पदार्थ तर एकाहून एक वेगवेगळ्या पद्धतीने आपली भूमिका बजावत आहेत. परंतु ते वापरताना घ्यावयाची काळजी एक कुशल सुगृहिणीलाच शक्य आहे. कारण साधे भातामध्ये पाणी जरी कमी किंवा जास्त झाले तर आपली भाताची पाककृती बिघडण्याची शक्यता असते आणि एखाद्या आमटी किंवा भाजीमध्ये जर आपण एखादा पदार्थ टाकायचा विसरलो तर संपूर्ण पाककृती फसल्यातच जमा होईल. म्हणजेच प्रत्येक पदार्थाचे गुण आणि धर्म हे विज्ञानाधारित आहे. ते त्या ठिकाणच्या स्वयंपाकी व्यक्तीला चांगल्या प्रकारे माहीत असावे लागतात. अर्थात विज्ञान समजून घ्यावे लागते. एका अर्थाने याठिकाणी विज्ञानाच्या प्रयोगशाळेचे नियमच वापरले जातात.

If you know the answer add it here!

Can't find the answer?

Log in with Google

or

Forgot your password?

I don't have an account, and I want to Register

Choose a language and a region
How much to ban the user?
1 hour 1 day 100 years