Subject:
India LanguagesAuthor:
deangelo23Created:
1 year agoAnswer:
1) पक्ष्याप्रमाणे लहान मुले ही किलबिल करीत असतात.
२) शाळेला उशीर झाला त्यामुळे आई आणि राजू यांनी लगबग करायला सुरुवात केली .
3) दोघांच्या बोलण्याचा तिसऱ्या व्यक्तीने कानोसा घेणे अयोग्यच
4) शिक्षकांनी माझे कौतुक केले , त्यामुळे मला खूप छान वाटले
Explanation:
I HOPE THIS IS HELPFUL FOR YOU
Author:
tripoddwiu
Rate an answer:
1