Answer:
भारतात 18 वर्षावरील व्यक्तीस प्रौढ असे म्हणतात. तसेच 18 वर्षावरील व्यक्ती कायद्यानुसार सज्ञान आहे. 61 वी घटनादुरुस्ती 1989 नुसार मतदारांचे वय 21 वरून 18 वर्षे करण्यात आलेले आहे. प्रौढ व्यक्तींनी केलेल्या मतदानास प्रौढ मतदान पद्धती असे म्हणतात.
Author:
abigaylep0by
Rate an answer:
0