सक्षम लोकशाही ची पहिली पहिली मतदान नोंदणी मराठी निबंध खालील प्रकारे लिहिला आहे.
लोकशाही जे जपायची असेल तर ती आधी आपल्या जगण्यात रूजवायला हावी. स्वातंत्रय,समता, बंधुता न्याय हे घटनेत उल्लेख केलेल्या मूलांच्या आधरे ती जगण्यात आणता येईल.
त्या आधी तरुण पीढ़ीनं अापल नाव मतदार यादीत नोंदवायला हव आणि मतदान ही करायला हव .
सक्षम लोकशाही ची पहिली पायरी अर्ज क्रमांक सहा भरून मतदार यादीत नाव नोंदवणं हा आहे. आपण नागरिकशास्त्राच्या
पुस्तकात शिकलो आहोत की वयाची अठरा वर्ष पूर्ण झली, की प्रत्येक भारतीय नागरिकाला मताधिकार प्राप्त होतो पण
पुस्तकातून शिकलेलं फक्त परीक्षेपुरतं वापरायच असत , आपण काय करतात, या संस्कारामुळे चालतात का? अठरा वर्ष पूर्ण झाली तरी आपण मतदार म्हणून नोंदणी करत नाही. अस खेदानं म्हणावंसं वाटतं .
या वयोगटाची आकड़े वारीच समोर ठेवायची तर 18 ते 19 या वयोगटाची लोकसंख्येतली टक्केवारी साडे तीन टक्के आहे.
मतदार नोंदणी यातली टक्केवारी फक्त सव्वा टक्क्यांची असेल .
20 ते 29 वयोगटाची लोकसंख्येतली टक्केवारी आहे 18 टक्के , पण मतदार यादीत टक्केवारी आहे फक्त साडे तेरा टक्के .
लोकसंख्येची टक्केवारी, तरुणांची जेव्हा मतदार
यादीमध्ये शंभर टक्के होईल, तेव्हाच आजच्या तरुणांची लोकशाही व्यवस्थेत सहभागी होण्याची पाहिली पायरी पूर्ण केली, अस म्हणता येईल .
#SPJ 3