Subject:
HindiAuthor:
yamiletnovakCreated:
1 year agoAnswer:
hopes it helpful mark me brilliant
Explanation:
mark me brilliant
Author:
peanut43
Rate an answer:
1Answer:
माझ्या मते प्रत्येकाने खूप मोठ्या भव्य दिव्य सुखाची,आनंदाची अपेक्षा करत बसून राहू नये,कारण रोजच्या जगण्यात जे छोटे छोटे प्रसंग खूप समाधान देऊन जातात,ते सगळेच सुखद असतात. त्या क्षणी झालेला आनंद हाही तितकाच महत्वाचा असतो
मनासारखा जमलेला पदार्थ,एखाद्या प्रसंगी आपण कसे वागलो ह्याचं कुणी केलेलं कौतुक,आपण जीवापाड जपलेल्या झाडाला आलेली पहिली कळी/फुल,अचानक आवडत्या व्यक्तीचा फोन किंवा भेट,एखाद्या स्पर्धेतलं यश, असे सगळे प्रसंग जे आपल्याला आतून खूष करतात..ते सगळेच भारी असतात
Explanation:
Please mark me the brainliest answer
Author:
constantinoharrison
Rate an answer:
4