Answer:
पाऊस: तसं काही नाही ग पाणी बरसवणे हे माझे कर्तव्यच आहे मी जोमाने बरसणार तरच ही सजीवसृष्टी सुरळीत चालणार ना. छत्री:हो अगदी बरोबरच आहे. पाऊस :पण मला कधीकधी भीती वाटते मी मी जेव्हा टपोऱ्या थेंबांचा वर्षाव करतो तेव्हा तुला काही इजा तर होत नाही ना. छत्री:नाही रे दादा उलटे मला तर पावसाळ्याच्या पाण्यात भिजणे फार आवडते.
Explanation:
hp it hlps ☺️✌️☺️Author:
julianyg19
Rate an answer:
0