Answer:
जाहिरात
योगासन वर्गाची शाळेतर्फे योगासन आयोजन पुणे इथे केले आहे जो करेल योगा त्यापासून दुर राहील रोग होती क्रोस हेरीटेज हॉल पुणे
दिनांक 13/10/2018 शनिकरवार वेळ सकाळी 7 ते 9 पर्यंत
स्वत: या बदल जग बदलेल प्रत्येक दिवशी योग्य आनंदायी ठरेल
निरोगी शरीर हाच खरा वालिता योगासन केल्यामुळे वजनात घट होते . अंतरान वाढते
उर्जा शक्ती वाढते, व तणावापासून मुक्ती मिळते प्रणायाममुळे शरीर व मन शुद्ध होऊन मनाची तकामता वाढते