1800 रेखावृत्तावरील एक काल्पनिक रेषा. 1800 रेखावृत्त पॅसिफिक महासागरातून जाते; ते ज्या ज्या ठिकाणी जमिनीवरून जाते ती ठिकाणे टाळून, सर्वस्वी समुद्रावरून आणि होता होई तो 1800 रेखावृत्ताच्या अनुरोधाने जाणारी, अशी ही रेषा मानलेली आहे.
hope it's helpfulplease mark me as brainliestAuthor:
deborahmays
Rate an answer:
8Answer:
१८०० रेखावृत्तावरील एक काल्पनिक रेषा. १८०० रेखावृत्त पॅसिफिक महासागरातून जाते; ते ज्या ज्या ठिकाणी जमिनीवरून जाते ती ठिकाणे टाळून, सर्वस्वी समुद्रावरून आणि होता होई तो १८०० रेखावृत्ताच्या अनुरोधाने जाणारी, अशी ही रेषा मानलेली आहे
Explanation:
hope helped sis
Author:
danielogdk
Rate an answer:
7