Answer:
या कथेत त्रयथ निवेदन पद्धती वापरली असूनव्यक्ती व्यक्ती तील संबंधांचे चित्रण करण्यासाठी त्यांचे दर्शन आत्मक चित्रशैलीचा उपयोग केला आहे नटव्या मालतीबाई चा धक्का देऊन जाणारे तिरळे बंडोपंत यांचे दृश्य रेखाटून नंतर त्या दोघांच्या घडणाऱ्या घटनांचे दर्शन आत्मक चित्रण करीत आहे एखाद्या छायाचित्रकाराने ते पण घ्यावा तसेच व्यक्तीच्या हालचाली लकबी गाडगीळांच्या नोंदविल्या आहेत
गंगाधर गोपाळ गाडगीळ (ऑगस्ट २५, इ.स. १९२३ - सप्टेंबर १५, इ.स. २००८) हे मराठी लेखक, अर्थतज्ज्ञ व साहित्यसमीक्षक होते. मराठी साहित्यात कथा या साहित्यप्रकारातील त्यांच्या योगदानामुळे त्यांना 'नवकथेचे अध्वर्यू' असे संबोधले जाते. त्यांनी नवकथेमध्ये नवनिर्मिती घडवून आणली.कथेचे नवे वळण विकसित करण्याचे श्रेय गंगाधर गाडगीळ यांचेकडे जाते. गाडगीळ आपल्या कथेतून वाचकांसमोर मनोरम चित्र रेखाटतात, एकरूप होतात. संज्ञा प्रवाही लेखन स्वप्नाचा प्रयोग लेखनात केला.