Answer:
गोष्टी लक्षात घेता भारतीय शेती नैसर्गिक रीत्या विविध भागांत विभागली गेली आहे. या कारणामुळेच प्रत्येक विभागातील शेती अवजारांची बनावट आवश्यकतेनुसार निरनिराळी आहे. ढोबळपणे नांगर, मैंद, कुळव, केणी, पाभर, कोळपी यांसारखी अवजारे आणि विळा, कोयता, खुरपे, कुदळ, टिकाव इत्यादींसारखी साधने मुख्यत्वेकरून शेतकामासाठी वापरण्यात येतात.
Author:
lovelysftm
Rate an answer:
8Answer:
ढोबळपणे नांगर, मैंद, कुळव, केणी, पाभर, कोळपी यांसारखी अवजारे आणि विळा, कोयता, खुरपे, कुदळ, टिकाव इत्यादींसारखी साधने मुख्यत्वेकरून शेतकामासाठी वापरण्यात येतात.
Explanation:
please mark me as brainlist
Author:
jovanyeh9v
Rate an answer:
10