Subject:
Environmental SciencesAuthor:
saraCreated:
1 year agoAnswer:
जलजीवावर मोठे दुष्परिणाम होतात, रोगराई पसरते. जिथे पाणी साचून राहते अशा भागात प्राणवायू न मिळाल्यामुळे मासे मरतात. सांडपाणी व मैला यातील विषारी रसायने सूक्ष्म जलचर व मासे यांच्या अन्नात जातात. माशातून ही विषारी द्रव्ये शेवटी मनुष्याच्या शरीरात प्रवेश करतात.
Author:
quintinx4x9
Rate an answer:
8