प्रसंगलेखन :सुहृद मंडळ, नाशिक-आयोजितबालकुमार चित्रकला स्पर्धा - पारितोषिक वितरणसमारंभ
दि. 10 डिसेंबर
वेळ - सकाळी 10.00
प्रमुख पाहुणे - मा. रजनी गुप्ते सुहृद मंडळ, नाशिकवरील समारंभ प्रसंगी
तुम्ही तुमच्या मित्राचे/मैत्रिणीचे कौतुक करण्यासाठी उपसि होता अशी कल्पना करून प्रसंग लेखन करा।
प्रसंग लेखन खालील प्रकारे केला आहे.
- नाशिक येथील सुहृद मंडळ, आयोजित बाल कुमार चित्रकला स्पर्धा पारितोषिक वितरण समारंभाला मी गेली होती.
- या पारितोषिक वितरण समारंभात माझी मैत्रिणीलाही पारितोषिक मिऴणार होते कारण ती या चित्रकला स्पर्धेत प्रथम आली होती.
- आम्ही वेडे वर